Sheti Batami https://shetibatami.mahabazarbhav.in/ Sheti Batami Mon, 11 Nov 2024 06:01:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://shetibatami.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/10/cropped-Sheti-Batami-Favicon-32x32.png Sheti Batami https://shetibatami.mahabazarbhav.in/ 32 32 238303261 शेवटी बायको ही बायकोच असते! दारू पिऊन भररस्त्यात पडलेल्या नवऱ्याला खांद्यावर उचलून घरी नेले, Viral होतोय Video https://shetibatami.mahabazarbhav.in/viral-video/ https://shetibatami.mahabazarbhav.in/viral-video/#respond Mon, 11 Nov 2024 06:01:14 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=231 Viral Video : सोशल मीडियावर मद्यपीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हे मद्यपी दारूच्या नशेत असे काही करतात की पाहून पोट धरून हसायला येते तर कधी हे मद्यपी असे काही करतात की पाहून अंगावर काटा येतो. तुम्ही अनेकदा मद्यपान केलेल्या लोकांना बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडलेले पाहिले असेल. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या ... Read more

The post शेवटी बायको ही बायकोच असते! दारू पिऊन भररस्त्यात पडलेल्या नवऱ्याला खांद्यावर उचलून घरी नेले, Viral होतोय Video appeared first on Sheti Batami.

]]>
Viral Video : सोशल मीडियावर मद्यपीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हे मद्यपी दारूच्या नशेत असे काही करतात की पाहून पोट धरून हसायला येते तर कधी हे मद्यपी असे काही करतात की पाहून अंगावर काटा येतो. तुम्ही अनेकदा मद्यपान केलेल्या लोकांना बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडलेले पाहिले असेल. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला भर रस्त्यात दारू पिऊन पडलेल्या नवऱ्याला स्वत:च्या खांद्यावर उचलून नेत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Manjeet (@imnjit786)


या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक महिला दिसेल. ही महिला एका व्यक्तीला तिच्या खांद्यावर उचलून नेताना दिसत आहे. ही व्यक्ती बेशुद्ध आहे. व्हिडीओच्या कॅप्शनवरून तुम्हाला कळेल की ही महिला रस्त्यावर पडलेल्या तिच्या दारूड्या नवऱ्याला खांद्यावर उचलून नेत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “दारुड्या नवऱ्याला घरी नेत आहे पत्नी.. अशी पत्नी प्रत्येकाला मिळो.”imnjit786 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “असा नवरा कोणालाही भेटू नये.” तर एका महिला युजरने लिहिलेय, “मी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले असते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “महिलेला महाशक्ती असंच म्हणत नाही.” एक युजर लिहितो, “काय नशीब आहे त्या व्यक्तीचं.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Manjeet (@imnjit786)


यापूर्वीही मद्यपीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये एक मद्यपीच्या अंगाला अजगर विळखा घालून बसलेला दिसत होता पण मद्यपीने इतकी दारू प्यायली की त्याला शुद्ध नव्हती. लोक ओरडत होते पण त्याला त्याच्याबरोबर काय घडते, काहीही कळत नव्हते. तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

The post शेवटी बायको ही बायकोच असते! दारू पिऊन भररस्त्यात पडलेल्या नवऱ्याला खांद्यावर उचलून घरी नेले, Viral होतोय Video appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/viral-video/feed/ 0 231
सेल्फी घेत होता मागून आली रेल्वे धडके चा व्हिडिओ व्हायरल https://shetibatami.mahabazarbhav.in/shocking-video-of-train-2024/ https://shetibatami.mahabazarbhav.in/shocking-video-of-train-2024/#respond Tue, 05 Nov 2024 08:50:06 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=225   While Making Tiktok Videos A Train Hits the guy in Bangladesh https://t.co/06kZEovLGn — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 27, 2024 Shocking video of train 2024 सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात कधी कुठे काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. सोशल मीडियावर लाइक्स मिळविण्यासाठी लोक इतक्या धोकादायक गोष्टी करतात की त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. याचा ... Read more

The post सेल्फी घेत होता मागून आली रेल्वे धडके चा व्हिडिओ व्हायरल appeared first on Sheti Batami.

]]>
 


Shocking video of train 2024 सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात कधी कुठे काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. सोशल मीडियावर लाइक्स मिळविण्यासाठी लोक इतक्या धोकादायक गोष्टी करतात की त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. याचा विचार करायला लावणारी घटना पुन्हा एकदा घडली आहे. अशा घटना याआधीही अनेकदा समोर आल्या आहेत, जिथे सेल्फी काढताना लोकांना जीव गमवावा लागला आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

 


काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. त्यामध्ये ट्रेनसोबत सेल्फी घेताना एक मुलगा गंभीर जखमी झालाय, याचा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

 


धोकादायक सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात कित्येक जणांचे जीव गेल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. तरीही अनेकांच्या डोक्यातलं हे सेल्फीचं खूळ कमी झालेलं नाही. या व्हिडीओमध्येही तुम्ही पाहू शकता की, काही तरुण रेल्वे ट्रॅकवर उभे राहून सेल्फी घेण्यासाठी थांबले असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी ट्रेन येताच सगळे रुळांवरून बाजूला होतात आणि मोबाईल फोन काढत सेल्फी काढण्याच्या तयारीत असतात. पण याच दरम्यान एका मुलासोबत असा अपघात झाला; ज्याने सगळेच हैराण झाले आहेत Shocking video of train 2024.

 

The post सेल्फी घेत होता मागून आली रेल्वे धडके चा व्हिडिओ व्हायरल appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/shocking-video-of-train-2024/feed/ 0 225
लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव https://shetibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladaki-bahin-2024/ https://shetibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladaki-bahin-2024/#respond Tue, 05 Nov 2024 06:43:52 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=214 ५५०० दिवाळी बोनस होणार जमा ➡️ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅️   Aaditi Tatkare Ladaki Bahin 2024 : राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलंय. सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची ... Read more

The post लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव appeared first on Sheti Batami.

]]>
५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

 

Aaditi Tatkare Ladaki Bahin 2024 : राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलंय. सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच १५ ऑक्टोबर आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील महिलांना बोनस जाहीर केला आहे.

 

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

 

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत ५ महिन्याचे ७५०० रुपये मिळाले आहेत. दिवाळीच्या शूभ मुहूर्तावर महिलांना ३००० रुपयांचा बोनस दिला जाईल, असं सरकारने सांगितलं आहे. या योजनेत काही निवडक मुली आणि महिलांना अतिरिक्त २५०० रुपयांची रक्कमही दिली जाणार आहे. त्यामुळे महिलांची यंदाची दिवाळी खास असणार आहे. दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात ५५०० रुपये जमा करण्यात येणार आहे, असं सांगितलं जात आहे.

 

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

 

राज्य सरकारने तरुण मुली आणि महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. १ जुलैपासून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा १५ दिवस वाढवण्यात आले. आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.

 

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

 

लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलाई आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑफलाईन अर्जासाठी ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांकडे अर्ज जमा करता येतो. तर शहरी भागात अनेक ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन घेतले जातात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या साइटला भेट द्या. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा Aaditi Tatkare Ladaki Bahin 2024.

 

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

The post लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladaki-bahin-2024/feed/ 0 214
लाडकी बहीण योजना डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ३ हजार रुपये या तारखेला जमा होणार, एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती https://shetibatami.mahabazarbhav.in/ladaki-bahin-yojna-aditi-tatkare/ https://shetibatami.mahabazarbhav.in/ladaki-bahin-yojna-aditi-tatkare/#respond Mon, 04 Nov 2024 08:38:48 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=217   डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ३ हजार रुपये होणार जमा 👉 येथे क्लिक करून पहा 👈   Ladaki Bahin Yojna Aditi Tatkare : गरीब महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांच्या ... Read more

The post लाडकी बहीण योजना डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ३ हजार रुपये या तारखेला जमा होणार, एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती appeared first on Sheti Batami.

]]>
 

डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ३ हजार रुपये होणार जमा
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

Ladaki Bahin Yojna Aditi Tatkare : गरीब महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. निवडणुकीची आचारसंहित लागण्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. मात्र आता जी चर्चा आहे ती म्हणजे डिसेंबरचे पैसे लाडक्या बहि‍णींच्या खात्यात कधी जमा होणार. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ३ हजार रुपये होणार जमा
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

पुढे बोलताना त्यांनी याच योजनेवरून विरोधकांवर देखील जोरदार टीका केली. लाडक्या बहिणी यांना कधीही माफ करणार नाहीत. लाडकी बहीण योजनेत विरोधकांनी आडथळा आणला, ज्यांनी आडथळा आणला त्यांना लाडक्या बहिणी जोडे दाखवतील.आम्ही केवळ 1500 रुपयांवरच थांबणार नाहीत तर जर आम्हाला पुन्हा आशीर्वाद मिळाला तर आम्ही ही रक्कम वाढवणार आहोत.लाडक्या बहि‍णींना लखपती करण्याचं आमचं स्वप्न असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

 

डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ३ हजार रुपये होणार जमा
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

दरम्यान यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ही योजना सुरूच राहणार असल्याचं म्हटलं होतं. मी अर्थमंत्री आहे, या योजनेसाठी पुढील पाच वर्षांची तरतूद करून ठेवली आहे. जर पुन्हा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली तर पुढील अर्थसंकल्प हा सात हजार कोटींचा असेल त्यात लाडक्या बहिणींसाठी 45 हजार कोंटींची तरतूद असेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे Ladaki Bahin Yojna Aditi Tatkare.

 

डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ३ हजार रुपये होणार जमा
👉 येथे क्लिक करून पहा 👈

The post लाडकी बहीण योजना डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ३ हजार रुपये या तारखेला जमा होणार, एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/ladaki-bahin-yojna-aditi-tatkare/feed/ 0 217
धावत्या स्कूटरवरून फटाक्यांचा बाॅक्स रस्त्यावर पडला अन् स्फोट; २ ठार ८ जण गंभीर जखम, व्हिडिओ पहा https://shetibatami.mahabazarbhav.in/fireworks-blast-viral-video/ https://shetibatami.mahabazarbhav.in/fireworks-blast-viral-video/#respond Mon, 04 Nov 2024 05:58:29 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=224   AndhraPradesh: One person was killed and 6 others were injured when an Explosion occurred while carrying a bag full of Fire Crackers (onion bombs) on a scooter The rider lost control over the scooter due to a small pothole, the bag loaded with #fireworks pic.twitter.com/dn8OLrOtSM — Thanos_Pandit ™ (@Thanos_pandith) October 31, 2024 Fireworks Blast ... Read more

The post धावत्या स्कूटरवरून फटाक्यांचा बाॅक्स रस्त्यावर पडला अन् स्फोट; २ ठार ८ जण गंभीर जखम, व्हिडिओ पहा appeared first on Sheti Batami.

]]>
 


Fireworks Blast Viral Video : आंध्र प्रदेशातील एलुरुमध्ये स्कुटरवरून फटाक्यांचा बाॅक्स घेऊन जात असतानाच बाॅक्स रस्त्यावर पडून बाॅम्बसदृश्य स्फोट झाला. या स्फोटात एकाचा दुर्दैवी अंत झाला, तर 6 जण जखमी झाले. स्फोटावेळी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या 3 जणांसह एकूण 6 जण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दिवाळीच्या दिवशी घडली आणि त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ गुरुवारी रात्री उशिरा समोर आला. एका पांढऱ्या स्कूटरवरून दोन लोक एका अरुंद रस्त्यावरून वेगाने जात होते. वेळ दुपारची होती. स्कूटरस्वाराच्या हातात ‘कांदा बॉम्ब’चा बाॅक्स होता. गल्लीचा रस्ता आणखी रुंद होऊन मुख्य रस्त्याला जोडतो, तिथे स्कूटी पोहोचल्यावर अचानक खड्डा दिसतो, त्या खड्ड्यात स्कुटी गेल्याने बाॅक्स खाली कोसळला आणि मोठा स्फोट झाला.

 


वृत्तानुसार, या स्फोटाचा आवाज आयईडी बॉम्बसारखा मोठा होता. स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले. सर्वत्र तुकडे उडून गेले. धूर निघू लागताच दोघे जण कसेतरी स्फोटातून बचावले आणि सुरक्षित स्थळी धावले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्कूटरचे काही तुकडे दूरवर विखुरलेले दिसत आहेत. सुधाकर असे स्कूटरस्वाराचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात जखमी झालेल्या सहा जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या जखमी आणि मृतांची नावे व वय देण्यात आलेले नाही. फटाक्यांमुळे अचानक एवढा मोठा स्फोट कसा झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 


आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी येथे 30 ऑक्टोबरच्या संध्याकाळी फटाका उत्पादन युनिटला लागलेल्या आगीत दोन महिला जिवंत जळाल्या. अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मुसळधार पाऊस आणि वादळ दरम्यान, उंद्रजावरम मंडलातील सूर्याओपालम येथील फटाक्यांच्या कारखान्याला वीज पडली, परिणामी आग लागली. पोलिसांनी सांगितले की, व्ही. श्रीवल्ली (42) आणि जी. सुनीता (35) गंभीर जखमी झालेल्या इतर पाच जणांना तनुकू शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नऊ कामगार किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम शिवाजी हा फटाका बनवण्याचे युनिट चालवत होता. त्याचा परवानाही त्याच्याकडे होता Fireworks Blast Viral Video.

 

The post धावत्या स्कूटरवरून फटाक्यांचा बाॅक्स रस्त्यावर पडला अन् स्फोट; २ ठार ८ जण गंभीर जखम, व्हिडिओ पहा appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/fireworks-blast-viral-video/feed/ 0 224
या तारखेला जन्मलेल्या लोकांवर राहते लक्ष्मीची कृपा मिळतो भरगोस पैसा https://shetibatami.mahabazarbhav.in/numerology-mulank-6-personality/ https://shetibatami.mahabazarbhav.in/numerology-mulank-6-personality/#respond Mon, 04 Nov 2024 04:39:37 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=197 या तारखेला जन्मलेल्या लोकांवर राहते लक्ष्मीची कृपा 👉 मिळतो भरगोस पैसा येथे क्लिक करून पहा 👈   Numerology Mulank 6 Personality : अंकशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा महत्त्वाचा भाग मानला जातो. त्याच्या मदतीने एखादी व्यक्ती त्याच्या भविष्याशी संबंधित अनेक गोष्टी शोधू शकते. अंकशास्त्रात, एखाद्या व्यक्तीच्या भविष्याचे मूल्यमापन मुख्यतः त्याच्या जन्मतारखांच्या आधारे केले जाऊ शकते, जे जन्मतारखेपासून ओळखले ... Read more

The post या तारखेला जन्मलेल्या लोकांवर राहते लक्ष्मीची कृपा मिळतो भरगोस पैसा appeared first on Sheti Batami.

]]>
या तारखेला जन्मलेल्या लोकांवर राहते लक्ष्मीची कृपा
👉 मिळतो भरगोस पैसा येथे क्लिक करून पहा 👈

 

Numerology Mulank 6 Personality : अंकशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा महत्त्वाचा भाग मानला जातो. त्याच्या मदतीने एखादी व्यक्ती त्याच्या भविष्याशी संबंधित अनेक गोष्टी शोधू शकते. अंकशास्त्रात, एखाद्या व्यक्तीच्या भविष्याचे मूल्यमापन मुख्यतः त्याच्या जन्मतारखांच्या आधारे केले जाऊ शकते, जे जन्मतारखेपासून ओळखले जाते. यामध्ये १ ते ९ पर्यंतच्या एकूण मूलांकांचा उल्लेख केला आहे. अशा स्थितीत कोणकोणते मूलांक आहेत ज्यावर लक्ष्मीची कृपा होते हे जाणून घेऊ या.

 

या तारखेला जन्मलेल्या लोकांवर राहते लक्ष्मीची कृपा
👉 मिळतो भरगोस पैसा येथे क्लिक करून पहा 👈

 

सहाव्या क्रमांकाचे लोक कलाप्रेमी असतात. त्यांना मॉडेलिंग, संगीत, फॅशन इत्यादी अनेक गोष्टींची आवड आहे. हे खूपच विनोदी आहेत. ते कुठेही गेले तरी तेथील वातावरण सकारात्मक उर्जेने भरून जातात. याशिवाय हे लोक दिसायलाही आकर्षक असतात. या वैशिष्ट्यांमुळे, हे लोक सहजपणे कोणालाही त्यांच्याकडे आकर्षित करतात.

 

या तारखेला जन्मलेल्या लोकांवर राहते लक्ष्मीची कृपा
👉 मिळतो भरगोस पैसा येथे क्लिक करून पहा 👈

 

अंकशास्त्रानुसार, मूलांक ६ असलेले लोक श्रीमंत असतात, परंतु त्याच वेळी ते खर्ची देखील असतात. त्यांना महागड्या वस्तू घेण्याचा शौक आहे. ते विकत घेण्यासाठी ते विचार न करता पैसे खर्च करतात. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला झाला असेल तर त्यांची मूळ संख्या ०६ असेल. ही संख्या जोडल्याने ०६ मिळते. या मूलांकाचा स्वामी शुक्र मानला जातो, जो संपत्ती, भव्यता, सौंदर्य, प्रेम आणि आकर्षणाचा कारक आहे. अशा स्थितीत या राशीच्या व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते. याशिवाय या लोकांना देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते.

 

या तारखेला जन्मलेल्या लोकांवर राहते लक्ष्मीची कृपा
👉 मिळतो भरगोस पैसा येथे क्लिक करून पहा 👈

The post या तारखेला जन्मलेल्या लोकांवर राहते लक्ष्मीची कृपा मिळतो भरगोस पैसा appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/numerology-mulank-6-personality/feed/ 0 197
गुगल पे वर मिळणार १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज, अर्ज करण्याची पद्धत पहा https://shetibatami.mahabazarbhav.in/google-pay-loan/ https://shetibatami.mahabazarbhav.in/google-pay-loan/#respond Sun, 03 Nov 2024 08:37:45 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=208 गुगल पे वर मिळणार १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज 👉 येथे किल्क करून अर्ज कसा करायचा पहा 👈   Google Pay Loan | आज काल डिजिटल इंडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे .अनेक गोष्टी आता डिजिटलायजेशनच्या पद्धतीने होत आहेत. पीएम मोदींनी डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहिलेले होते. ते पूर्ण होत आहे. त्यामुळे आता आर्थिक क्षेत्रात देखील ... Read more

The post गुगल पे वर मिळणार १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज, अर्ज करण्याची पद्धत पहा appeared first on Sheti Batami.

]]>
गुगल पे वर मिळणार १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज
👉 येथे किल्क करून अर्ज कसा करायचा पहा 👈

 

Google Pay Loan | आज काल डिजिटल इंडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे .अनेक गोष्टी आता डिजिटलायजेशनच्या पद्धतीने होत आहेत. पीएम मोदींनी डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहिलेले होते. ते पूर्ण होत आहे. त्यामुळे आता आर्थिक क्षेत्रात देखील डिजिटलायझेशन आलेले आहेत. त्यानंतर गुगल पे आणि फोन पे यांसारखे थर्ड पार्टी ॲप आले. आणि ऑनलाईन पेमेंट करणे खूप सोपे झालेले आहे. गुगल पे (Google Pay Loan Scheme) किंवा फोन पेच्या माध्यमातून आपल्याला दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवता येतात. किंवा पैसे घेता देखील येतात. परंतु जे लोक गुगल पे वापरतात. त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता गुगल पेच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज देखील मिळेल.

 

गुगल पे वर मिळणार १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज
👉 येथे किल्क करून अर्ज कसा करायचा पहा 👈

 

गूगल इंडियाने आता google पे मध्ये एक नवीन फीचर लॉन्च केलेले आहे. यामध्ये पात्र असणारे ग्राहक गुगल पेद्वारे एक लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात. यासाठी त्यांना कोणत्याही बँकेत जाण्याची गरज नाही. आता हे कर्ज नक्की कोणाला मिळणार? कर्ज मिळणासाठी कोणती कागदपत्रे लागतात? अर्ज कसा करावा? किती व्याजदर असेल? या सगळ्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. गुगल इंडियाने नुकतेच यावर्षी गुगल पे यूजरसाठी एक लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज देण्याची सुविधा लॉंच केलेली आहे.

 

गुगल पे वर मिळणार १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज
👉 येथे किल्क करून अर्ज कसा करायचा पहा 👈

 

यामध्ये तुम्ही जर गुगल पे नियमित वापरत असाल तर तुम्हाला यातून खूप लवकर कर्ज मिळू शकते. यामध्ये तुम्हाला कोणत्याही कागदपत्राची किंवा बँकेत जाण्याची गरज नाही. जे लोक google सातत्याने वापरतात. त्यांचा क्रेडिट स्कोर चांगला आहे. तसेच ज्या लोकांनी कोणत्याही बँकेचे किंवा वित्तीय संस्थेचे याआधी कर्ज घेतलेले नाही. ते यासाठी अर्ज करू शकतात. गुगल पे द्वारे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला नियमित उत्पन्नाचा दाखला दाखवावा लागतो Google Pay Loan.

 

गुगल पे वर मिळणार १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज
👉 येथे किल्क करून अर्ज कसा करायचा पहा 👈

The post गुगल पे वर मिळणार १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज, अर्ज करण्याची पद्धत पहा appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/google-pay-loan/feed/ 0 208
मुकेश अंबानींचा दिवाळी धमाका, मिळणार वर्षभर मोफत इंटरनेट, असा घ्या फायदा https://shetibatami.mahabazarbhav.in/mukesh-ambani-jio-free-data/ https://shetibatami.mahabazarbhav.in/mukesh-ambani-jio-free-data/#respond Sun, 03 Nov 2024 06:58:28 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=203   यांना मिळणार 12 महिन्याचा मोफत रिचार्ज 👉 येथे क्लिक करून पहा 👈   Mukesh Ambani Jio free data offer : मोबाईलचा वापर वाढत असल्यामुळे इंटरनेटचा वापर वाढला आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओचे 49 कोटी ग्राहक भारतात आहे. त्यांच्यासाठी मुकेश अंबानी यांनी वर्षभर इंटरनेट मोफतची योजना आणली आहे. या ऑफरनुसार कंपनी वर्षभर मोफत इंटरनेट ... Read more

The post मुकेश अंबानींचा दिवाळी धमाका, मिळणार वर्षभर मोफत इंटरनेट, असा घ्या फायदा appeared first on Sheti Batami.

]]>
 

यांना मिळणार 12 महिन्याचा मोफत रिचार्ज
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

Mukesh Ambani Jio free data offer : मोबाईलचा वापर वाढत असल्यामुळे इंटरनेटचा वापर वाढला आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओचे 49 कोटी ग्राहक भारतात आहे. त्यांच्यासाठी मुकेश अंबानी यांनी वर्षभर इंटरनेट मोफतची योजना आणली आहे. या ऑफरनुसार कंपनी वर्षभर मोफत इंटरनेट देणार आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. ही ऑफर विद्यामान ग्राहक आणि नवीन ग्राहक दोघांसाठी आहे. मोफत इंटरनेटसोबत युजरला OTT चाही लाभ मिळणार आहे.

 

यांना मिळणार 12 महिन्याचा मोफत रिचार्ज
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

Jio Air Fiber युजर इंटरनेटसाठी दिवाळी प्लॅन रिचार्ज केला तर त्यांना वर्षभरासाठी सबस्क्रिप्शन मिळेल. रिचार्ज केल्यानंतर त्यांना 12 कूपन दिले जातील. ते दर महिन्याला इंटरनेटसाठी वापरू शकतात. वापरकर्त्यांना नोव्हेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान हे कूपन वापरावे लागतील.

 

यांना मिळणार 12 महिन्याचा मोफत रिचार्ज
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

जिओने दोन प्लॅनसोबत गिफ्ट व्हाऊचर ऑफर दिले आहेत. या व्हाऊचरचा लाभ युजर ट्रॅव्हल पोर्टल, फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर करु शकणार आहे. तसेच JioAirFiber चे वर्षभराचे फ्री सब्सक्रिप्शन या ऑफरमध्ये आहे. त्यासाठी 899 रुपये किंवा 3,599 रुपयांचा प्लॅन रिचार्ज करावा लागणार आहे. 899 रुपये प्लॅन तीन महिन्यांसाठी आहे.

 

यांना मिळणार 12 महिन्याचा मोफत रिचार्ज
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

त्यात रोज 2GB डेटा मिळतो. तसेच 20GB एक्स्ट्रा डेटा मिळणार आहे. म्हणजेच युजर्सला 200GB डेटा मिळणार आहे. अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, डेली 100 फ्री SMS, नॅशनल रोमिंग मिळणार आहे. 3,599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. युजरला रोज 2.5GB डेटा मिळणार आहे. अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, डेली 100 फ्री SMS, नॅशनल रोमिंग यासारख्या सुविधा मिळणार आहे. या दोन्ही ऑफर ऑफर 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहेत Mukesh Ambani Jio free data.

 

यांना मिळणार 12 महिन्याचा मोफत रिचार्ज
👉 येथे क्लिक करून पहा 👈

The post मुकेश अंबानींचा दिवाळी धमाका, मिळणार वर्षभर मोफत इंटरनेट, असा घ्या फायदा appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/mukesh-ambani-jio-free-data/feed/ 0 203
मोठी बातमी ! लाडक्या बहिणींना आता मिळणार महिन्याला 11,000 रुपये, लगेच पहा आपले नाव https://shetibatami.mahabazarbhav.in/aditi-tatkare-list-2024/ https://shetibatami.mahabazarbhav.in/aditi-tatkare-list-2024/#respond Sun, 03 Nov 2024 05:30:18 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=193 Aditi Tatkare List 2024 : राज्य सरकारकडून राज्यभरातील महिला आणि मुलींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जात आहे. यानंतर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकार आता महिलांना पार्ट टाईम 4 तासांचा जॉब देणार आहे. ... Read more

The post मोठी बातमी ! लाडक्या बहिणींना आता मिळणार महिन्याला 11,000 रुपये, लगेच पहा आपले नाव appeared first on Sheti Batami.

]]>
Aditi Tatkare List 2024 : राज्य सरकारकडून राज्यभरातील महिला आणि मुलींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जात आहे. यानंतर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकार आता महिलांना पार्ट टाईम 4 तासांचा जॉब देणार आहे. या माध्यमातून सरकार महिलांना थेट टाटा कंपनीत जॉब देणार आहे. तसेच महिलांना एकवेळचं जेवण आणि नाष्टा देखील असणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे गरजू महिलांना मोठा फायदा होणार आहे.

पुण्याच्या कोथरूडमध्ये 7 हजार पेक्षा अधिक मुलींचे महाकन्या पूजन संपन्न झाले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कन्या पूजन पार पडले. राज्यात प्रथमच असा भव्य-दिव्य कन्यापूजन सोहळा पाक पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दोन मोठे निर्णय जाहीर केले. दरवर्षी 1 लाख मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देणार, अशी पहिली घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच 1 नोव्हेंबर पासून 1 हजार माता-भगिनींना 11 हजार मासिक वेतन मिळेल, अशी नोकरी देणार, अशी दुसरी मोठी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्या या दोन घोषणांविषयी सविस्तर माहिती दिली.

“दोन गोष्टी आहेत, आज 5 हजार मुलींना लाठी-काठीचं प्रशिक्षण दिल्यानंतर मी 1 लाख मुलींचं टार्गेट मानणारी घोषणा केली. या लाठी-काठी शिकलेल्या 100 मुलींना मी दर महिन्याला 10 हजार रुपये मानधन देणार आहे. हे 10 हजार रुपये मानधन घेऊन त्या मुलीने दिवसभर कॉलेज वगैरे करावं आणि संध्याकाळी दोन तास त्यांच्या परिसरातील मुलींना लाठी-काठी शिकवावं. आता 27 मिनिटांची एक डॉक्यूमेंट्री या सहासी खेळाडूंवर आली आहे, ज्यांना पारितोषिक मिळालं आहे. कोल्हापूरच्या तरुणाने ती केली. कोल्हापूरच्या गल्लोगल्लीत सर्वांच्या हातात काठ्याच असतात. त्यामुळे ती एक घोषणा केली”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

“महिला आणि कॉलेजच्या मुलींना चार तासांचे जॉब तयार झाले तर घराची जबाबदारी आणि कॉलेजची जबाबदारी सांभाळून मिळणाऱ्या 10-11 हजारांमध्ये त्या घर चालवायलाही योगदान देतील. महिलांना मुलं, पती, सासू-सासरे आणि स्वत:ची कामे करायची आहेत. दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास ती अशा परिस्थितीत असते की, सांगा आता काय करायचं आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“मी महिनाभर खूप इंडस्ट्रीजसोबत बोललो. एका इंडस्ट्रीने मला प्रतिसाद दिला. 1 हजार जॉब ते पार्ट टाईम निर्माण करणार आहेत. उद्या त्या जॉबचे प्रातिनिधिकपणे दोन जणांना अपॉईंटमेंट लेटर देणार आहोत. त्यानंतर जाहीरात काढणार, अर्ज येतील, मुलाखती होतील, 11 हजार रुपये पगार आणि दोन्ही वेळेला जाणं-येणं फ्री. ते इंडस्ट्रीत येणार आहेत. एकवेळचा नाष्टा आणि एकवेळचं जेवण फ्री, असा कमालीचा इंडस्ट्रिलिस्ट सापडला. मी या निमित्ताने त्याचं नाव सांगेन. दुर्दैवाने कालच त्यांचं निधन झालं. अशा स्वर्गीय रतन टाटा यांच्या टाटा समूहाने मला ऑफर दिल्यामुळे यापुढे मुली आणि महिलांना 11 हजार रुपये महिनांची थेट टाटामध्ये नोकरी मिळणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले

“माझी खात्री अशी आहे की, ही संकल्पना संपूर्ण देशभरात रुजेल. त्यातून जॉबही निर्माण होतील. चार तासांचे जॉब असल्याने जास्त महिला काम करतील, चार तासांचे जॉब असल्याने जास्त ती घरालाही न्याय देईल. अशा दोन घोषणा मी आज केल्या”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं Aditi Tatkare List 2024.

The post मोठी बातमी ! लाडक्या बहिणींना आता मिळणार महिन्याला 11,000 रुपये, लगेच पहा आपले नाव appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/aditi-tatkare-list-2024/feed/ 0 193
उद्यापासून बँक खात्यात ठेवता येणार फक्त एवढीच रक्कम ! RBI ने केला नवीन नियम जाहीर https://shetibatami.mahabazarbhav.in/nirmala-sitaraman-rbi-news/ https://shetibatami.mahabazarbhav.in/nirmala-sitaraman-rbi-news/#respond Sat, 02 Nov 2024 06:59:09 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=185 बचत खात्याचे बदललेले नियम पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈   Nirmala Sitaraman RBI News : YES बँक आणि ICICI बँकेने बचत खात्यांच्या सेवा शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी १ मे पासून होणार आहे. दोन्ही बँकांनी विशिष्ट प्रकारची खाती बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. येस बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली ... Read more

The post उद्यापासून बँक खात्यात ठेवता येणार फक्त एवढीच रक्कम ! RBI ने केला नवीन नियम जाहीर appeared first on Sheti Batami.

]]>
बचत खात्याचे बदललेले नियम पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

Nirmala Sitaraman RBI News : YES बँक आणि ICICI बँकेने बचत खात्यांच्या सेवा शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी १ मे पासून होणार आहे. दोन्ही बँकांनी विशिष्ट प्रकारची खाती बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. येस बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. येस बँकेचे ग्राहक वेबसाइटला भेट देऊन याबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकतात. मनीकंट्रोल मुख्य बदल स्पष्ट करते.

 

बचत खात्याचे बदललेले नियम पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

बँकेच्या वेबसाइटवर असे म्हटले आहे की बचत खात्यांच्या विविध प्रकारातील किमान सरासरी शिल्लक (MAB) बदलण्यात आली आहे. प्रो मॅक्स खात्यातील किमान सरासरी शिल्लक रुपये 50,000 असेल. कमाल शुल्कासाठी 1,000 रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

 

बचत खात्याचे बदललेले नियम पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

आयसीआयसीआय बँकेने अनेक प्रकारच्या सेवांचे शुल्क देखील बदलले आहे. यामध्ये किमान सरासरी शिल्लक, व्यवहार शुल्क, एटीएम इंटरचेंज फी इत्यादींचा समावेश आहे. बँकेने काही खाती बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. यामध्ये ॲडव्हांटेज वुमन सेव्हिंग अकाउंट, प्रिव्हिलेज अकाउंट्स ॲडव्हान्टेज वुमन सेव्हिंग अकाउंट, ॲसेट लिंक्ड सेव्हिंग अकाउंट आणि ऑरा सेव्हिंग्स अकाउंट यांचा समावेश आहे Nirmala Sitaraman RBI News.

 

बचत खात्याचे बदललेले नियम पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

The post उद्यापासून बँक खात्यात ठेवता येणार फक्त एवढीच रक्कम ! RBI ने केला नवीन नियम जाहीर appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/nirmala-sitaraman-rbi-news/feed/ 0 185