Government Schemes Archives - Sheti Batami https://shetibatami.mahabazarbhav.in/category/government-schemes/ Sheti Batami Tue, 05 Nov 2024 06:43:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://shetibatami.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/10/cropped-Sheti-Batami-Favicon-32x32.png Government Schemes Archives - Sheti Batami https://shetibatami.mahabazarbhav.in/category/government-schemes/ 32 32 238303261 लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव https://shetibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladaki-bahin-2024/ https://shetibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladaki-bahin-2024/#respond Tue, 05 Nov 2024 06:43:52 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=214 ५५०० दिवाळी बोनस होणार जमा ➡️ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅️   Aaditi Tatkare Ladaki Bahin 2024 : राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलंय. सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची ... Read more

The post लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव appeared first on Sheti Batami.

]]>
५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

Aaditi Tatkare Ladaki Bahin 2024 : राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलंय. सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच १५ ऑक्टोबर आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील महिलांना बोनस जाहीर केला आहे.

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत ५ महिन्याचे ७५०० रुपये मिळाले आहेत. दिवाळीच्या शूभ मुहूर्तावर महिलांना ३००० रुपयांचा बोनस दिला जाईल, असं सरकारने सांगितलं आहे. या योजनेत काही निवडक मुली आणि महिलांना अतिरिक्त २५०० रुपयांची रक्कमही दिली जाणार आहे. त्यामुळे महिलांची यंदाची दिवाळी खास असणार आहे. दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात ५५०० रुपये जमा करण्यात येणार आहे, असं सांगितलं जात आहे.

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

राज्य सरकारने तरुण मुली आणि महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. १ जुलैपासून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा १५ दिवस वाढवण्यात आले. आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलाई आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑफलाईन अर्जासाठी ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांकडे अर्ज जमा करता येतो. तर शहरी भागात अनेक ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन घेतले जातात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या साइटला भेट द्या. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा Aaditi Tatkare Ladaki Bahin 2024.

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

The post लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladaki-bahin-2024/feed/ 0 214
लाडकी बहीण योजना डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ३ हजार रुपये या तारखेला जमा होणार, एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती https://shetibatami.mahabazarbhav.in/ladaki-bahin-yojna-aditi-tatkare/ https://shetibatami.mahabazarbhav.in/ladaki-bahin-yojna-aditi-tatkare/#respond Mon, 04 Nov 2024 08:38:48 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=217   डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ३ हजार रुपये होणार जमा 👉 येथे क्लिक करून पहा 👈   Ladaki Bahin Yojna Aditi Tatkare : गरीब महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांच्या ... Read more

The post लाडकी बहीण योजना डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ३ हजार रुपये या तारखेला जमा होणार, एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती appeared first on Sheti Batami.

]]>
 
डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ३ हजार रुपये होणार जमा
👉 येथे क्लिक करून पहा 👈

Ladaki Bahin Yojna Aditi Tatkare : गरीब महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. निवडणुकीची आचारसंहित लागण्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. मात्र आता जी चर्चा आहे ती म्हणजे डिसेंबरचे पैसे लाडक्या बहि‍णींच्या खात्यात कधी जमा होणार. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ३ हजार रुपये होणार जमा
👉 येथे क्लिक करून पहा 👈

पुढे बोलताना त्यांनी याच योजनेवरून विरोधकांवर देखील जोरदार टीका केली. लाडक्या बहिणी यांना कधीही माफ करणार नाहीत. लाडकी बहीण योजनेत विरोधकांनी आडथळा आणला, ज्यांनी आडथळा आणला त्यांना लाडक्या बहिणी जोडे दाखवतील.आम्ही केवळ 1500 रुपयांवरच थांबणार नाहीत तर जर आम्हाला पुन्हा आशीर्वाद मिळाला तर आम्ही ही रक्कम वाढवणार आहोत.लाडक्या बहि‍णींना लखपती करण्याचं आमचं स्वप्न असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ३ हजार रुपये होणार जमा
👉 येथे क्लिक करून पहा 👈

दरम्यान यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ही योजना सुरूच राहणार असल्याचं म्हटलं होतं. मी अर्थमंत्री आहे, या योजनेसाठी पुढील पाच वर्षांची तरतूद करून ठेवली आहे. जर पुन्हा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली तर पुढील अर्थसंकल्प हा सात हजार कोटींचा असेल त्यात लाडक्या बहिणींसाठी 45 हजार कोंटींची तरतूद असेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे Ladaki Bahin Yojna Aditi Tatkare.

डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ३ हजार रुपये होणार जमा
👉 येथे क्लिक करून पहा 👈

The post लाडकी बहीण योजना डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ३ हजार रुपये या तारखेला जमा होणार, एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/ladaki-bahin-yojna-aditi-tatkare/feed/ 0 217
मोठी बातमी ! लाडक्या बहिणींना आता मिळणार महिन्याला 11,000 रुपये, लगेच पहा आपले नाव https://shetibatami.mahabazarbhav.in/aditi-tatkare-list-2024/ https://shetibatami.mahabazarbhav.in/aditi-tatkare-list-2024/#respond Sun, 03 Nov 2024 05:30:18 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=193 Aditi Tatkare List 2024 : राज्य सरकारकडून राज्यभरातील महिला आणि मुलींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जात आहे. यानंतर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकार आता महिलांना पार्ट टाईम 4 तासांचा जॉब देणार आहे. ... Read more

The post मोठी बातमी ! लाडक्या बहिणींना आता मिळणार महिन्याला 11,000 रुपये, लगेच पहा आपले नाव appeared first on Sheti Batami.

]]>
Aditi Tatkare List 2024 : राज्य सरकारकडून राज्यभरातील महिला आणि मुलींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जात आहे. यानंतर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकार आता महिलांना पार्ट टाईम 4 तासांचा जॉब देणार आहे. या माध्यमातून सरकार महिलांना थेट टाटा कंपनीत जॉब देणार आहे. तसेच महिलांना एकवेळचं जेवण आणि नाष्टा देखील असणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे गरजू महिलांना मोठा फायदा होणार आहे.

पुण्याच्या कोथरूडमध्ये 7 हजार पेक्षा अधिक मुलींचे महाकन्या पूजन संपन्न झाले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कन्या पूजन पार पडले. राज्यात प्रथमच असा भव्य-दिव्य कन्यापूजन सोहळा पाक पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दोन मोठे निर्णय जाहीर केले. दरवर्षी 1 लाख मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देणार, अशी पहिली घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच 1 नोव्हेंबर पासून 1 हजार माता-भगिनींना 11 हजार मासिक वेतन मिळेल, अशी नोकरी देणार, अशी दुसरी मोठी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्या या दोन घोषणांविषयी सविस्तर माहिती दिली.

“दोन गोष्टी आहेत, आज 5 हजार मुलींना लाठी-काठीचं प्रशिक्षण दिल्यानंतर मी 1 लाख मुलींचं टार्गेट मानणारी घोषणा केली. या लाठी-काठी शिकलेल्या 100 मुलींना मी दर महिन्याला 10 हजार रुपये मानधन देणार आहे. हे 10 हजार रुपये मानधन घेऊन त्या मुलीने दिवसभर कॉलेज वगैरे करावं आणि संध्याकाळी दोन तास त्यांच्या परिसरातील मुलींना लाठी-काठी शिकवावं. आता 27 मिनिटांची एक डॉक्यूमेंट्री या सहासी खेळाडूंवर आली आहे, ज्यांना पारितोषिक मिळालं आहे. कोल्हापूरच्या तरुणाने ती केली. कोल्हापूरच्या गल्लोगल्लीत सर्वांच्या हातात काठ्याच असतात. त्यामुळे ती एक घोषणा केली”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

“महिला आणि कॉलेजच्या मुलींना चार तासांचे जॉब तयार झाले तर घराची जबाबदारी आणि कॉलेजची जबाबदारी सांभाळून मिळणाऱ्या 10-11 हजारांमध्ये त्या घर चालवायलाही योगदान देतील. महिलांना मुलं, पती, सासू-सासरे आणि स्वत:ची कामे करायची आहेत. दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास ती अशा परिस्थितीत असते की, सांगा आता काय करायचं आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“मी महिनाभर खूप इंडस्ट्रीजसोबत बोललो. एका इंडस्ट्रीने मला प्रतिसाद दिला. 1 हजार जॉब ते पार्ट टाईम निर्माण करणार आहेत. उद्या त्या जॉबचे प्रातिनिधिकपणे दोन जणांना अपॉईंटमेंट लेटर देणार आहोत. त्यानंतर जाहीरात काढणार, अर्ज येतील, मुलाखती होतील, 11 हजार रुपये पगार आणि दोन्ही वेळेला जाणं-येणं फ्री. ते इंडस्ट्रीत येणार आहेत. एकवेळचा नाष्टा आणि एकवेळचं जेवण फ्री, असा कमालीचा इंडस्ट्रिलिस्ट सापडला. मी या निमित्ताने त्याचं नाव सांगेन. दुर्दैवाने कालच त्यांचं निधन झालं. अशा स्वर्गीय रतन टाटा यांच्या टाटा समूहाने मला ऑफर दिल्यामुळे यापुढे मुली आणि महिलांना 11 हजार रुपये महिनांची थेट टाटामध्ये नोकरी मिळणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले

“माझी खात्री अशी आहे की, ही संकल्पना संपूर्ण देशभरात रुजेल. त्यातून जॉबही निर्माण होतील. चार तासांचे जॉब असल्याने जास्त महिला काम करतील, चार तासांचे जॉब असल्याने जास्त ती घरालाही न्याय देईल. अशा दोन घोषणा मी आज केल्या”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं Aditi Tatkare List 2024.

The post मोठी बातमी ! लाडक्या बहिणींना आता मिळणार महिन्याला 11,000 रुपये, लगेच पहा आपले नाव appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/aditi-tatkare-list-2024/feed/ 0 193
लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव https://shetibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladaki-bahin/ https://shetibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladaki-bahin/#respond Sat, 02 Nov 2024 05:28:54 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=181 ५५०० दिवाळी बोनस होणार जमा ➡️ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅️   Aaditi Tatkare Ladaki Bahin : राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलंय. सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख ... Read more

The post लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव appeared first on Sheti Batami.

]]>
५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

Aaditi Tatkare Ladaki Bahin : राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलंय. सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच १५ ऑक्टोबर आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील महिलांना बोनस जाहीर केला आहे.

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत ५ महिन्याचे ७५०० रुपये मिळाले आहेत. दिवाळीच्या शूभ मुहूर्तावर महिलांना ३००० रुपयांचा बोनस दिला जाईल, असं सरकारने सांगितलं आहे. या योजनेत काही निवडक मुली आणि महिलांना अतिरिक्त २५०० रुपयांची रक्कमही दिली जाणार आहे. त्यामुळे महिलांची यंदाची दिवाळी खास असणार आहे. दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात ५५०० रुपये जमा करण्यात येणार आहे, असं सांगितलं जात आहे.

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

राज्य सरकारने तरुण मुली आणि महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. १ जुलैपासून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा १५ दिवस वाढवण्यात आले. आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलाई आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑफलाईन अर्जासाठी ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांकडे अर्ज जमा करता येतो. तर शहरी भागात अनेक ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन घेतले जातात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या साइटला भेट द्या. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा Aaditi Tatkare Ladaki Bahin.

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

The post लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladaki-bahin/feed/ 0 181
पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना… दिवाळीपासून दर महिन्याला मिळणार ₹5000! करा फक्त हे काम https://shetibatami.mahabazarbhav.in/post-office-scheme/ https://shetibatami.mahabazarbhav.in/post-office-scheme/#respond Thu, 31 Oct 2024 04:02:39 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=157 दिवाळीपासून दर महिन्याला मिळणार ₹5000! 👉 करा फक्त हे काम 👈   Post Office Scheme: पोस्ट ऑफिस (Post Office) मध्ये प्रत्येक वयोगट आणि सामाजिक स्तरासाठी विविध बचत योजना (Saving Schemes) उपलब्ध आहेत, ज्या आकर्षक परताव्याबरोबरच सुरक्षिततेची हमी देतात. यापैकी एक विशेष योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (Post Office Monthly Income Scheme), ज्यामध्ये गुंतवणूकदाराला ... Read more

The post पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना… दिवाळीपासून दर महिन्याला मिळणार ₹5000! करा फक्त हे काम appeared first on Sheti Batami.

]]>
दिवाळीपासून दर महिन्याला मिळणार ₹5000!
👉 करा फक्त हे काम 👈

Post Office Scheme: पोस्ट ऑफिस (Post Office) मध्ये प्रत्येक वयोगट आणि सामाजिक स्तरासाठी विविध बचत योजना (Saving Schemes) उपलब्ध आहेत, ज्या आकर्षक परताव्याबरोबरच सुरक्षिततेची हमी देतात. यापैकी एक विशेष योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (Post Office Monthly Income Scheme), ज्यामध्ये गुंतवणूकदाराला दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळते. या दिवाळीत (Diwali) जर तुम्ही गुंतवणूक सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही योजना एक उत्तम पर्याय ठरू शकते.

दिवाळीपासून दर महिन्याला मिळणार ₹5000!
👉 करा फक्त हे काम 👈

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत एकल खातेधारकासाठी 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुकीची मर्यादा आहे, तर संयुक्त खात्यासाठी ही मर्यादा 15 लाख रुपये आहे. ही मर्यादा 1 एप्रिल 2023 पासून लागू झाली आहे. ही एक एकरकमी गुंतवणूक योजना आहे, ज्याद्वारे तुम्हाला दर महिन्याला निश्चित उत्पन्नाची सुविधा मिळते. या योजनेत खाते उघडल्यापासून एक वर्षाच्या आत बंद करता येत नाही. तीन वर्षांपूर्वी खाते बंद केल्यास 2% शुल्क आकारले जाते, तर 3 वर्षांनंतर आणि 5 वर्षांपूर्वी बंद केल्यास 1% शुल्क लागू होतो. 

दिवाळीपासून दर महिन्याला मिळणार ₹5000!
👉 करा फक्त हे काम 👈

त्यामुळे खाते लवकर बंद केल्यास आर्थिक तोटा होऊ शकतो. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना सुरक्षित आणि निश्चित उत्पन्नासाठी एक विश्वासार्ह पर्याय आहे. दर महिन्याच्या आर्थिक गरजांसाठी ही योजना उपयुक्त ठरते. सरकारी बँकांमध्ये खाते असलेले ग्राहक आणि वृद्धांसाठीही ही योजना उत्तम पर्याय ठरू शकते, कारण यामध्ये तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते.

दिवाळीपासून दर महिन्याला मिळणार ₹5000!
👉 करा फक्त हे काम 👈

The post पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना… दिवाळीपासून दर महिन्याला मिळणार ₹5000! करा फक्त हे काम appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/post-office-scheme/feed/ 0 157
मोफत पिठाची गिरणी अर्ज सुरु, फक्त यांना २ दिवसात मिळणार घरपोच https://shetibatami.mahabazarbhav.in/pithachi-girani-anudan-yojana/ https://shetibatami.mahabazarbhav.in/pithachi-girani-anudan-yojana/#respond Wed, 30 Oct 2024 14:05:41 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=142 Pithachi Girani Anudan Yojana अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी व अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈   Pithachi Girani Anudan Yojana : नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात विविध योजना राबवल्या जात असतात. राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना कल्याणकारी असतात. तसेच अनुदान तत्त्वावर राबवल्या जातात. कधी या योजना तरुण वर्गासाठी, तर कधी शेतकऱ्यांसाठी, तर कधी अबाल ... Read more

The post मोफत पिठाची गिरणी अर्ज सुरु, फक्त यांना २ दिवसात मिळणार घरपोच appeared first on Sheti Batami.

]]>
Pithachi Girani Anudan Yojana

अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी व अर्ज करण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

Pithachi Girani Anudan Yojana : नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात विविध योजना राबवल्या जात असतात. राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना कल्याणकारी असतात. तसेच अनुदान तत्त्वावर राबवल्या जातात. कधी या योजना तरुण वर्गासाठी, तर कधी शेतकऱ्यांसाठी, तर कधी अबाल वृद्धांसाठी, तर कधी नवजात बालकांसाठी राबवल्या जातात. समाजातील प्रत्येक घटक योजनांमध्ये समाविष्ट केलेला असतो. या योजना लोक हिताच्या असतात. राज्यातील अनुसूचित जाती – जमातीतील तसेच दारिद्र्यरेषेखालील महिलांनी स्वतःचा एखादा घरगुती व्यवसाय सुरू करावा. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विकास विभागामार्फत महिलांसाठी ” मोफत पिठाची गिरणी योजना “ राबवली जात आहे. ही योजना 100% अनुदान तत्वावर राबवली जात आहे. त्यामुळे लाभार्थी महिलेला स्वतःजवळ एकही रुपया भरण्याची आवश्यकता नाही.

अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी व अर्ज करण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

ग्रामीण भागात बाराच्या स्त्रिया सुशिक्षित असून बेरोजगार असतात. कारण त्यांच्याकडे काम करण्याची इच्छा असूनही, त्यांना रोजगाराचे कोणती हि स्थायशी साधन उपलब्ध नसल्याने, त्यांच्या कुटुंबाची स्थिती अत्यंत हलाखीची असते. तसेच त्यांची परिस्थिती ही आर्थिक दृष्ट्या कुमकुवत असते. घरातील वृद्धांची व लहान मुलांची जबाबदारी या महिलांवर असल्याने त्या घर सोडून बाहेर गावी कामालाही जावू शकत नाहीत. या सर्वांचा विचार करून ग्रामीण भागातील अशा महिलांसाठी घरगुती रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने शासनाने मोफत पिठाची योजनेची सुरुवात केली. त्यामुळे महिलांच्या हातात काही पैसे आल्याने त्या आपल्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी मदत करू शकतील व त्या आत्मनिर्भर बनतील. मोफत पिठाची गिरणी हि योजना 100% अनुदान तत्त्वावर असल्याने या महिलांना पिठाची गिरणी घेण्यासाठी एकही रुपया घालावा लागणार नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ समाजातील जास्तीत जास्त महिला अधिक उत्सुकतेने घेतील. कारण त्यांना उद्योग धंदा करण्यासाठी भांडवल उपलब्ध नसते, त्यामुळे त्या उद्योग सुरू करीत नाहीत Pithachi Girani Anudan Yojana.

अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी व अर्ज करण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

The post मोफत पिठाची गिरणी अर्ज सुरु, फक्त यांना २ दिवसात मिळणार घरपोच appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/pithachi-girani-anudan-yojana/feed/ 0 142
लाडकी बहीण योजनेचे पुढील दोन्ही महिन्याचे 3000 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात https://shetibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-2024/ https://shetibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-2024/#respond Wed, 30 Oct 2024 07:56:59 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=145 नवीन हप्त्याचे ३००० हजार रुपये जमा ➡️ यादीत नाव पहा ⬅️   Aaditi Tatkare 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या सणासुदीचा काळा आहे. ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे पुढील दोन्ही महिन्याचे 3000 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात appeared first on Sheti Batami.

]]>
नवीन हप्त्याचे ३००० हजार रुपये जमा
➡ यादीत नाव पहा ⬅

Aaditi Tatkare 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या सणासुदीचा काळा आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार आता पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरूवात झाली आहे.

नवीन हप्त्याचे ३००० हजार रुपये जमा
➡ यादीत नाव पहा ⬅

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. महिलांची चिंता करू नये. दिवाळीआधी भाऊबीज म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देणार आहोत, असे अजित पवार सभेत म्हणाले होते. त्यानुसार आता महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. आज काही महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झालेले आहेत.

नवीन हप्त्याचे ३००० हजार रुपये जमा
➡ यादीत नाव पहा ⬅

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. राज्यात या योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत. या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पाठवण्यात आले होते. या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांनाही 1500 रुपये देण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात काही महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत. पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 7500 रुपये मिळाले आहेत.

नवीन हप्त्याचे ३००० हजार रुपये जमा
➡ यादीत नाव पहा ⬅

ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे, अशाच महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे Aaditi Tatkare 2024.

नवीन हप्त्याचे ३००० हजार रुपये जमा
➡ यादीत नाव पहा ⬅

The post लाडकी बहीण योजनेचे पुढील दोन्ही महिन्याचे 3000 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-2024/feed/ 0 145
तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा https://shetibatami.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi-yojna/ https://shetibatami.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi-yojna/#respond Wed, 30 Oct 2024 06:23:22 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=147 👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार ➡️ रुपये यादीत नाव तपासा ⬅️   PM Kisan Samman Nidhi Yojna : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर देशातील करोडो शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी केला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.4 ... Read more

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on Sheti Batami.

]]>
👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

PM Kisan Samman Nidhi Yojna : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर देशातील करोडो शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी केला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये वर्ग करण्यात आले. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकारने आतापर्यंत एकूण 3.45 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना पाठवले आहेत.

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

PM किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले जातात. हे पैसे थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जातात. महाराष्ट्रात या योजनेच्या 17 हप्त्यांमध्ये सुमारे 1.20 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 32,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. पीएम किसान सन्मान निधीच्या 18 व्या हप्त्यात राज्यातील सुमारे 91.51 लाख शेतकऱ्यांना 1,900 कोटी रुपयांहून अधिकचा लाभ मिळणार आहे. याशिवाय पीएम मोदींनी नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेच्या 5 व्या हप्त्याअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुमारे 2,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ दिला.

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते. 732 कृषी विज्ञान केंद्रे, 1 लाखाहून अधिक प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि देशभरातील 5 लाख सामान्य सेवा केंद्रांसह सुमारे 2.5 कोटी शेतकरी वेबकास्टद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते PM Kisan Samman Nidhi Yojna.

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi-yojna/feed/ 0 147
लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव https://shetibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojna/ https://shetibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojna/#respond Fri, 25 Oct 2024 08:20:20 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=127 ५५०० दिवाळी बोनस होणार जमा ➡️ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅️   Aaditi Tatkare Ladaki Bahin Yojna : राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलंय. सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची ... Read more

The post लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव appeared first on Sheti Batami.

]]>
५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

Aaditi Tatkare Ladaki Bahin Yojna : राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलंय. सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच १५ ऑक्टोबर आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील महिलांना बोनस जाहीर केला आहे.

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत ५ महिन्याचे ७५०० रुपये मिळाले आहेत. दिवाळीच्या शूभ मुहूर्तावर महिलांना ३००० रुपयांचा बोनस दिला जाईल, असं सरकारने सांगितलं आहे. या योजनेत काही निवडक मुली आणि महिलांना अतिरिक्त २५०० रुपयांची रक्कमही दिली जाणार आहे. त्यामुळे महिलांची यंदाची दिवाळी खास असणार आहे. दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात ५५०० रुपये जमा करण्यात येणार आहे, असं सांगितलं जात आहे.

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

राज्य सरकारने तरुण मुली आणि महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. १ जुलैपासून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा १५ दिवस वाढवण्यात आले. आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलाई आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑफलाईन अर्जासाठी ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांकडे अर्ज जमा करता येतो. तर शहरी भागात अनेक ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन घेतले जातात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या साइटला भेट द्या. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा Aaditi Tatkare Ladaki Bahin Yojna.

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

The post लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojna/feed/ 0 127
मोठी बातमी ! लाडक्या बहिणींना आता मिळणार महिन्याला 11,000 रुपये, लगेच पहा आपले नाव https://shetibatami.mahabazarbhav.in/aditi-tatkare/ https://shetibatami.mahabazarbhav.in/aditi-tatkare/#respond Thu, 24 Oct 2024 13:29:19 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=122 Aditi Tatkare : राज्य सरकारकडून राज्यभरातील महिला आणि मुलींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जात आहे. यानंतर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकार आता महिलांना पार्ट टाईम 4 तासांचा जॉब देणार आहे. या माध्यमातून ... Read more

The post मोठी बातमी ! लाडक्या बहिणींना आता मिळणार महिन्याला 11,000 रुपये, लगेच पहा आपले नाव appeared first on Sheti Batami.

]]>
Aditi Tatkare : राज्य सरकारकडून राज्यभरातील महिला आणि मुलींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जात आहे. यानंतर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकार आता महिलांना पार्ट टाईम 4 तासांचा जॉब देणार आहे. या माध्यमातून सरकार महिलांना थेट टाटा कंपनीत जॉब देणार आहे. तसेच महिलांना एकवेळचं जेवण आणि नाष्टा देखील असणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे गरजू महिलांना मोठा फायदा होणार आहे.

पुण्याच्या कोथरूडमध्ये 7 हजार पेक्षा अधिक मुलींचे महाकन्या पूजन संपन्न झाले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कन्या पूजन पार पडले. राज्यात प्रथमच असा भव्य-दिव्य कन्यापूजन सोहळा पाक पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दोन मोठे निर्णय जाहीर केले. दरवर्षी 1 लाख मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देणार, अशी पहिली घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच 1 नोव्हेंबर पासून 1 हजार माता-भगिनींना 11 हजार मासिक वेतन मिळेल, अशी नोकरी देणार, अशी दुसरी मोठी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्या या दोन घोषणांविषयी सविस्तर माहिती दिली.

“दोन गोष्टी आहेत, आज 5 हजार मुलींना लाठी-काठीचं प्रशिक्षण दिल्यानंतर मी 1 लाख मुलींचं टार्गेट मानणारी घोषणा केली. या लाठी-काठी शिकलेल्या 100 मुलींना मी दर महिन्याला 10 हजार रुपये मानधन देणार आहे. हे 10 हजार रुपये मानधन घेऊन त्या मुलीने दिवसभर कॉलेज वगैरे करावं आणि संध्याकाळी दोन तास त्यांच्या परिसरातील मुलींना लाठी-काठी शिकवावं. आता 27 मिनिटांची एक डॉक्यूमेंट्री या सहासी खेळाडूंवर आली आहे, ज्यांना पारितोषिक मिळालं आहे. कोल्हापूरच्या तरुणाने ती केली. कोल्हापूरच्या गल्लोगल्लीत सर्वांच्या हातात काठ्याच असतात. त्यामुळे ती एक घोषणा केली”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

“महिला आणि कॉलेजच्या मुलींना चार तासांचे जॉब तयार झाले तर घराची जबाबदारी आणि कॉलेजची जबाबदारी सांभाळून मिळणाऱ्या 10-11 हजारांमध्ये त्या घर चालवायलाही योगदान देतील. महिलांना मुलं, पती, सासू-सासरे आणि स्वत:ची कामे करायची आहेत. दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास ती अशा परिस्थितीत असते की, सांगा आता काय करायचं आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“मी महिनाभर खूप इंडस्ट्रीजसोबत बोललो. एका इंडस्ट्रीने मला प्रतिसाद दिला. 1 हजार जॉब ते पार्ट टाईम निर्माण करणार आहेत. उद्या त्या जॉबचे प्रातिनिधिकपणे दोन जणांना अपॉईंटमेंट लेटर देणार आहोत. त्यानंतर जाहीरात काढणार, अर्ज येतील, मुलाखती होतील, 11 हजार रुपये पगार आणि दोन्ही वेळेला जाणं-येणं फ्री. ते इंडस्ट्रीत येणार आहेत. एकवेळचा नाष्टा आणि एकवेळचं जेवण फ्री, असा कमालीचा इंडस्ट्रिलिस्ट सापडला. मी या निमित्ताने त्याचं नाव सांगेन. दुर्दैवाने कालच त्यांचं निधन झालं. अशा स्वर्गीय रतन टाटा यांच्या टाटा समूहाने मला ऑफर दिल्यामुळे यापुढे मुली आणि महिलांना 11 हजार रुपये महिनांची थेट टाटामध्ये नोकरी मिळणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले

“माझी खात्री अशी आहे की, ही संकल्पना संपूर्ण देशभरात रुजेल. त्यातून जॉबही निर्माण होतील. चार तासांचे जॉब असल्याने जास्त महिला काम करतील, चार तासांचे जॉब असल्याने जास्त ती घरालाही न्याय देईल. अशा दोन घोषणा मी आज केल्या”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं Aditi Tatkare Ladki Bahin.

The post मोठी बातमी ! लाडक्या बहिणींना आता मिळणार महिन्याला 11,000 रुपये, लगेच पहा आपले नाव appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/aditi-tatkare/feed/ 0 122