Agriculture Archives - Sheti Batami https://shetibatami.mahabazarbhav.in/category/agriculture/ Sheti Batami Thu, 24 Oct 2024 12:13:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://shetibatami.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/10/cropped-Sheti-Batami-Favicon-32x32.png Agriculture Archives - Sheti Batami https://shetibatami.mahabazarbhav.in/category/agriculture/ 32 32 238303261 तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा https://shetibatami.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi/ https://shetibatami.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi/#respond Thu, 24 Oct 2024 12:13:31 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=103 👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार ➡️ रुपये यादीत नाव तपासा ⬅️   PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर देशातील करोडो शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी केला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.4 कोटी ... Read more

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on Sheti Batami.

]]>
👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

 

PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर देशातील करोडो शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी केला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये वर्ग करण्यात आले. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकारने आतापर्यंत एकूण 3.45 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना पाठवले आहेत.

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

 

PM किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले जातात. हे पैसे थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जातात. महाराष्ट्रात या योजनेच्या 17 हप्त्यांमध्ये सुमारे 1.20 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 32,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. पीएम किसान सन्मान निधीच्या 18 व्या हप्त्यात राज्यातील सुमारे 91.51 लाख शेतकऱ्यांना 1,900 कोटी रुपयांहून अधिकचा लाभ मिळणार आहे. याशिवाय पीएम मोदींनी नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेच्या 5 व्या हप्त्याअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुमारे 2,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ दिला.

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

 

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते. 732 कृषी विज्ञान केंद्रे, 1 लाखाहून अधिक प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि देशभरातील 5 लाख सामान्य सेवा केंद्रांसह सुमारे 2.5 कोटी शेतकरी वेबकास्टद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते PM Kisan Samman Nidhi.

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi/feed/ 0 103
या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 22 हजार रुपये https://shetibatami.mahabazarbhav.in/crop-insurance-deposit/ https://shetibatami.mahabazarbhav.in/crop-insurance-deposit/#respond Wed, 23 Oct 2024 10:00:51 +0000 https://shetibatami.mahabazarbhav.in/?p=62 👉 शासन निर्णय पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈   crop insurance deposit : राज्यात 2022 मध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विभागिय आयुक्तांनी केलेल्या मागणीनुसार 1500 कोटी रुपये जिल्हानिहाय वाटपास मंजुरी दिली होती. आणि ज्या जिल्ह्यांना अतिरिक्त निधीची आवश्यकता असेल अशा जिल्ह्यांनी संबंधित तहसील कार्यालयाकडून लाभार्थ्यांची डीबीटी प्रणाली ... Read more

The post या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 22 हजार रुपये appeared first on Sheti Batami.

]]>
👉 शासन निर्णय पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

crop insurance deposit : राज्यात 2022 मध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विभागिय आयुक्तांनी केलेल्या मागणीनुसार 1500 कोटी रुपये जिल्हानिहाय वाटपास मंजुरी दिली होती. आणि ज्या जिल्ह्यांना अतिरिक्त निधीची आवश्यकता असेल अशा जिल्ह्यांनी संबंधित तहसील कार्यालयाकडून लाभार्थ्यांची डीबीटी प्रणाली द्वारे माहिती 28/02/2024 पर्यंत भरून घ्यावी अशा सुचना दिल्या होत्या.

 

👉 शासन निर्णय पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकांचं नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी २०२४ मध्ये अनुक्रमे १४४ कोटी आणि २ हजार १०९ कोटी रुपये दिले आहेत. तसेच जानेवारी ते मे २०२४ दरम्यान अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५९६ कोटी रुपयांचा मदत निधी दिला आहे. परंतु नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने ३०७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

 

👉 शासन निर्णय पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी परभणी, वाशिम, अमरावती, अहमदनगर यांच्या कडून अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती. तरी दि. 10/सप्टेंबर रोजी निधी वितरणचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार परभणी, अमरावती, वाशिम, अहमदनगर या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना 2022 चे सततच्या पावसाचे अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांना 61 कोटी 16 लाख रुपयांचा निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. हे अनुदान फक्त 2022 मध्ये ज्या शेतकऱ्यांना सततच्या पावसाचे अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे crop insurance deposit.

 

👉 शासन निर्णय पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

The post या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 22 हजार रुपये appeared first on Sheti Batami.

]]>
https://shetibatami.mahabazarbhav.in/crop-insurance-deposit/feed/ 0 62