गुगल पे वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करावा ?

  • तुम्ही तुमच्या मोबाईलवर गुगल पे ॲप चालू करा आणि त्यावर लॉगिन करा.
  • त्यानंतर तुम्ही व्यवसाय किंवा पेमेंट टॅबच्या खाली असलेल्या कर्ज विभागात जा.
  • तुम्ही जर पात्र असाल तर तुमची संपूर्ण हिस्टरी आणि क्रेडिट स्कोर तिथे दिसेल.
  • त्यानंतर कर्जाचे रक्कम व्याजदर आणि पेमेंट या सगळ्या अटी तपासा.
  • अर्ज सुरु करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या आधार आणि पॅन कार्ड क्रमांक बँक खाते क्रमांक आयएफएससी कोड यांसारखी माहिती द्या.
  • त्यानंतर ईएमआय योजना निवडा आणि अटी आणि शर्तीना सहमती द्या.
  • नंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल हा ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या तुमच्या अर्ज सबमिट केला जाईल.

 

गुगल पे करून कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक खाते माहिती आणि आयएफएससी कोड
  • मोबाईल नंबर गुगल पे खात्याची लिंक असणे गरजेचे आहे.